
पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे वितरण करणार
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 20 हजार 500 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 20 वा हप्ता जारी करतील. याचा फायदा देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना होईल. सरकारने 2019 मध्ये ही मोठी डीबीटी योजना सुरू केली. आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत 19 हप्त्यांद्वारे 3.69 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या…