
PM Kisan : पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग
वाराणसी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या बनौली गावातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणात आली. 20 व्या हप्त्याच्या माध्यमातून 9.7 कोटी शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पीएम किसान…