
Uddhav thakare on Raj Thakare होय , ठाकरे बंधू एकत्रच : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray On Raj Thackeray: मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. Uddhav Thackeray On Raj Thackeray मुंबई: ठाकरे बंधू एकत्रच आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कधीही भेटू शकतो. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का?, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी…