
Pune Crime news: पुण्याच्या पोलिसांची भाषाच बघा
Pune Crime: कोथरुड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ झाल्याचा आरोप, पोलिसांकडून जातीवाचक शिवीगाळ अन् मारहाण? छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणात चौकशीवेळी हा प्रकार घडला. Pune Crime news: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला…