
Pune Kothrud Dalit girls torture: पुण्यात पोलिसांच्या पापाची कथा
Pune crime news: पुण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप. रात्री तीन वाजेपर्यंत रोहित पवार, सुजात आंबेडकरांचा पोलीस आयुक्तालयात ठिय्या. Pune Kothrud Dalit girls torture: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित समाजाच्या तरुणींचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. कोथरुड पोलीस (Kothrud Police) ठाण्यातील वरच्या खोलीत आपला…