
पुण्यात होणाऱ्या तीन नव्या महानगरपालिका कोणत्या ? अजित पवारांचं भाकित
पुणे: पुणे शहरामध्ये आत्ता दोन महानगरपालिका अस्तित्वात आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, या दोन महानगर पालिकांचा पुणे शहरात समावेश होतो. मात्र, पुणे महानगरपालिकेचा भाग असलेला हडपसर भागामध्ये स्वतंत्र महानगरपालिका करण्याची मागणी कायम होत असते. पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश झाला. आजही या गावांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास झालेला नाही. येथील पाणी कचरा व बेकायदा…