Ajit Pawar

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकीत अजित दादा मैदानात

बीड : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी (Election) निवडणूक होत असून आता प्रचाराच्या तोफा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. स्थानिक नेत्यांच्या राजकीय भविष्यासाठी आता बडे नेतेही मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हेही निवडणुकांसाठी प्रचार दौरे करत असून आज बीड आणि नांदेड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी त्यांनी सभा घेतल्या. यावेळी, मी कामाचा माणूस…

Read More
Anjali damaniya

गौरी साधी होती, पण ती स्ट्राँग होती. आत्महत्या करेल अशी ती मुलगी नव्हती. 

Anant Garje & Gauri Garje Suicide news: राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे 10 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या विवाहबाह्य…

Read More
pankaja munde

पंकजा मुंडे यांचे नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात ……

Pankaja Munde on Rajabhau Munde and Babri Munde : 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. Pankaja Munde on Rajabhau Munde and Babri Munde : मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघातील राजाभाऊ मुंडे (Rajabhau Munde) आणि…

Read More
pankaja munde

Pankaja Munde : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला एसटीपी प्लांटवर कारवाई करण्याचे आदेश

Pankaja Munde : ईडी वैगेरे कशा धाडी टाकतात, तशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसटीपी प्लांटवर धाडी टाका. प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जाते की नाही ते बघा, अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार…

Read More