मुख्य बातम्या
nyaymurti bhushan gawai

“उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का ?” राज ठाकरेंविरुद्धच्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सवाल

नवी दिल्ली : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी (Marathi) भाषेवरुन वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, मनसेचे पदाधिकारी काही हिंदी भाषिक किंवा अमराठी व्यापाऱ्यांना किंवा मराठी न बोलणाऱ्यांना मारहाण करत असल्याचं सोशल मीडियातून समोर आलं होतं. तर, ठाकरे बंधुंनी मराठीच्या मुद्द्यावरुन मेळावा घेतल्यानंतर केलेल्य भाषणावर आक्षेप घेत राज ठाकरेंविरुद्ध (Raj Thackeray) न्यायालयात…

Read More