प्रत्येकी 20 लाख देऊन उमेदवारांना फोडलं; युगेंद्र पवारांचा आरोप
पुणे : बारामती नगरपालिका निवडणुकीत आमच्या उमेदवारांवर दबाव टाकण्यात येत आहे, चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन फोडण्यात आल्याचा आरोप आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी केला. जे लोकसभेला झालं, विधानसभेला झालं तेच आता नगरपालिका निवडणुकीतही होत आहे असंही युगेंद्र पवार म्हणाले. तसेच आमच्याविरोधात मोठी शक्ती आहे असं म्हणत युगेंद्र पवारांनी अजित पवारांकडे बोट…
