
भारताची निवडणूक व्यवस्था मृत -राहुल गांधी
लोकसभा निवडणुकीत 15 जागांवर हेराफेरी झाली नसती तर मोदी भारताचे पंतप्रधान झाले नसते राहुल गांधी यांनी गेल्या १० दिवसांत तिसऱ्यांदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. राहुल म्हणाले, भारताची निवडणूक व्यवस्था मृतप्राय झाली आहे. लोकसभा निवडणुकीत कशी धांधली होऊ शकते हे आम्ही येत्या काळात तुम्हाला सिद्ध करू आणि ते घडलेही आहे. भारताच्या पंतप्रधानांकडे खूपच कमी बहुमत…