
दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : भारतीय बुद्धीबळपटू आणि नागपूर कन्या दिव्या देशमुखने (Divya deshmukh) यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला. दिव्याने अवघ्या 19 व्या वर्षी हा दैदीप्यमान कामगिरी बजावत इतिहास घडवला. त्यामुळेच, महाराष्ट्र कन्या असलेल्या दिव्याचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. नागपूर येथील आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिव्याच्या कामगिरीचं कौतुक करत, मला तिहेरी…