
एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने सामने
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी मुंबई : नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे वरळीत आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. वरळीच्या कोळीवाड्यात दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बाजूला करण्याचं काम करण्यात आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार…