
कबुतरांना खायला घालणाऱ्यानो सावधान पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल.
दादर कबुतरखान्याच्या तोडकामाला जमावाचा विरोध Mumbai Kabutar khana:मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतरखान्यांसंदर्भात प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे. कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना (Pigons) खाद्य टाकल्यास पाचशे रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही कबुतरखान्याच्या ठिकाणी खाद्यं टाकू नये, असं मुंबई महापालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या कबुतरखान्यांमुळे (Kabutarkhana) श्वसनाचे…