मुख्य बातम्या
nyaymurti bhushan gawai

“उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का ?” राज ठाकरेंविरुद्धच्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सवाल

नवी दिल्ली : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी (Marathi) भाषेवरुन वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, मनसेचे पदाधिकारी काही हिंदी भाषिक किंवा अमराठी व्यापाऱ्यांना किंवा मराठी न बोलणाऱ्यांना मारहाण करत असल्याचं सोशल मीडियातून समोर आलं होतं. तर, ठाकरे बंधुंनी मराठीच्या मुद्द्यावरुन मेळावा घेतल्यानंतर केलेल्य भाषणावर आक्षेप घेत राज ठाकरेंविरुद्ध (Raj Thackeray) न्यायालयात…

Read More
pankaja munde

Pankaja Munde : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला एसटीपी प्लांटवर कारवाई करण्याचे आदेश

Pankaja Munde : ईडी वैगेरे कशा धाडी टाकतात, तशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसटीपी प्लांटवर धाडी टाका. प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जाते की नाही ते बघा, अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार…

Read More