
हत्ती आणि माणसाच्या नात्यावर भाष्य करणारी डॉक्युमेंट्री ; ऑस्कर जिंकलेली ‘द एलीफेंट व्हिस्परर्स’
The Elephant Whisperers : पण आज आम्ही तुम्हाला एका 41 मिनिटांच्या Documentary बद्दल सांगणार आहोत, जी महावत आणि हत्ती यांच्यातील नात्यावर आधारीत आहे. The Elephant Whisperers : सध्या कोल्हापुरातील माधुरी नावाची हत्तीण गुजरातमधील वनतारामध्ये हलवण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. अनेक वर्ष कोल्हापुरात वाढलेली माधुरी आता दुसऱ्या राज्यात गेल्याने स्थानिक भावूक झालेले पाहायला मिळाले आहेत. दरम्यान,…