
Mahadevi elephant Kolhapur: महादेवी हत्तीणीबाबत वनताराच म्हणणं तरी काय
Mahadevi elephant Kolhapur: या हत्तीणीला २०१२ पासुन ते २०२३ पर्यंत तेरा वेळा महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये बहुतेक वेळा वनखात्याच्या योग्य परवानगीशिवाय नेण्यात आले होते. महादेवी ही ३६ वर्षीय आशियाई हत्तीण असून तिने गेली ३३-३४ वर्षे कोल्हापूर, नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन बहत्तरक पट्टाचार्य जैन मठात काढली. तिला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गॅंगरीन होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली…