
मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती लाडक्या बहिणींना 12 वा हफ्ता मिळणार
कोल्हापूर : राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहावी लागत असून 1500 रुपये बँक खात्यात कधी जमा होणार, याचीच वाट पाहिली जात आहे. आता, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन (Rakshabandhan) पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात होईल, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली….