
५ दिवस उलटूनही पोलीस टॅक्ट्रर घेईन ; कोथरूड पोलिसांविरोधात तरुणीचं पुढचं पाऊल …….
पुणे: कोथरुड पोलिसांकडून तरूणींना झालेल्या मारहाण प्रकरण चांगलंच तापलं आहे. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तथ्य नसल्याचं पत्र दिल्यानंतर त्या मुली आणि त्यांचे सहकारी आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालायत गुन्हा दाखल करण्याची हे सर्वजण मागणी करणार आहेत. उच्च न्यायालयात जाण्यासाठीची प्रक्रिया आणि पुरावे गोळा करायला त्यांनी सुरुवात केली…