dadar kabutar khana

कबुतरखाने बंद करण्यावरुनच भाजपमध्येच मतभेद 

Kabutar Khana मुंबई: उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने (Kabutar Khana) बंद केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दादरमधील कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आणि काही गुजराती तेथे एकत्र आले होते. यावेळी कबुतरांना खाऊ घातल्यास तुम्हाला त्यावर जेवढा टॅक्स लावायचा असेल तर…

Read More
dadar kabutar khana

कबुतरांना खायला घालणाऱ्यानो सावधान पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल.

दादर कबुतरखान्याच्या तोडकामाला जमावाचा विरोध Mumbai Kabutar khana:मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतरखान्यांसंदर्भात प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे.  कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना (Pigons) खाद्य टाकल्यास पाचशे रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही कबुतरखान्याच्या ठिकाणी खाद्यं टाकू नये, असं मुंबई महापालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या कबुतरखान्यांमुळे (Kabutarkhana) श्वसनाचे…

Read More