
राज ठाकरे अन् संजय राऊत शेकापच्या व्यासपीठावर !
Raj Thackeray and Sanjay Raut: शेतकरी कामगार पक्षातून नेते इतर पक्षात गेले असले तरी कार्यकर्ते पक्षासोबत खंबीर असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. Raj Thackeray and Sanjay Raut attend Jayant Patil shetkari kamgar paksh Rally: शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी दिलेल्या निमंत्रण सोहळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित…