
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam: रामदास नव्हे बामदास कदम, तो ठार येडा झालाय – भास्कर जाधव
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागलं आहे. रामदास नव्हे बामदास कदम, तो ठार येडा झालाय.., असं म्हणत भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. गुहागरमधील भाषणात…