
50 वर्षे रुग्णसेवा;2 रुपये फीस घेणाऱ्या डॉक्टर गोपाल यांचं निधन
मुंबई : कोरोनापासून वैद्यकीय क्षेत्रावरील दृढविश्वास कमी झाला असून वैद्यकीय क्षेत्र हे सेवा नाही तर व्यवसाय झाल्याची धारणा सर्वसामान्यांची बनली आहे. कारण, गेल्या काही वर्षात रुग्णांच्या जीवाशी होत असलेला खेळ, पैशासाठी रुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि भरमसाठ बिलं पाहून डॉक्टर हे खरंच देव आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, गेल्या 2 पिढ्यांना…