
नखांचा रंग सांगतो तुमचं आरोग्य
सामान्यतः नखं गुलाबीसर आणि पारदर्शक दिसतात. पण काहीवेळा नखं पांढरट किंवा फिकट दिसू लागतात, ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. सामान्यतः नखं गुलाबीसर आणि पारदर्शक दिसतात. पण काहीवेळा नखं पांढरट किंवा फिकट दिसू लागतात, ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. मात्र, ही एक गंभीर आरोग्य संकेत असू शकतो. पांढरट दिसणं हे शरीरातील रक्तातल्या हिमोग्लोबिनच्या कमतरतेचं (anemia) लक्षण…