dadar kabutar khana

कबुतरखाने बंद करण्यावरुनच भाजपमध्येच मतभेद 

Kabutar Khana मुंबई: उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने (Kabutar Khana) बंद केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दादरमधील कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आणि काही गुजराती तेथे एकत्र आले होते. यावेळी कबुतरांना खाऊ घातल्यास तुम्हाला त्यावर जेवढा टॅक्स लावायचा असेल तर…

Read More
divya deshmukh with cm (1)

दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान -मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस 

नागपूर : भारतीय बुद्धीबळपटू आणि नागपूर कन्या दिव्या देशमुखने (Divya deshmukh) यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला. दिव्याने अवघ्या 19 व्या वर्षी हा दैदीप्यमान कामगिरी बजावत इतिहास घडवला. त्यामुळेच, महाराष्ट्र कन्या असलेल्या दिव्याचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. नागपूर येथील आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिव्याच्या कामगिरीचं कौतुक करत, मला तिहेरी…

Read More