Eknath shinde meet with Amit shah Photo source -eknath shinde FACEBOOK

एकनाथ शिंदेंची वारी ,दिल्लीच्या दरबारी

Eknath Shinde Narendra Modi And Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा (Eknath Shinde Delhi Visit) चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेतली. यावेळी राज्यातल्या महायुतीच्या अडचणींचा पाढा एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे…

Read More
anadacha shidha

‘आनंदाचा शिधा’ यंदा मिळणार का ?

Anandacha Shidha : अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) यंदा मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) सरकारवर ताण येत असल्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही. त्याचा परिणाम म्हणून आनंदाच्या शिधा योजनेला यंदा ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, शिवभोजन थाळी (Shiv Bhojan…

Read More
dadar kabutar khana

कबुतरखाने बंद करण्यावरुनच भाजपमध्येच मतभेद 

Kabutar Khana मुंबई: उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने (Kabutar Khana) बंद केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दादरमधील कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आणि काही गुजराती तेथे एकत्र आले होते. यावेळी कबुतरांना खाऊ घातल्यास तुम्हाला त्यावर जेवढा टॅक्स लावायचा असेल तर…

Read More
fadnvis with raj thakare

राज ठाकरेंचं भाषणातून सरकारला चॅलेंज; फडणवीसाचं थेट प्रत्युत्तर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रायगडमधील आपल्या भाषणात शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांचं कौतुक करताना येथील शेतकरी व कामगारांना मोलाचा सल्ला दिला. तसेच, येथील उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत, अन् अमराठी कामगारांना नोकरी दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, राज ठाकरेंनी शासनाच्या धोरणावर टीका करताना जनसुरक्षा कायद्यावरुन…

Read More