
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. Maharashtra Election : दोन याचिका फेटाळल्यावॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य…