
अबब ….. या शेतकऱ्यांना 2000 रुपयांऐवजी 7000 रुपये मिळाले ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 20 व्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले. Agriculture News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 20 व्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले. परंतु आंध्र प्रदेशातील ( Andhra Pradesh ) शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अन्नदाता सुखीभव योजनेअंतर्गत 5000 रुपये अतिरिक्त मिळाले. जवळपास…