
शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन मैफिल
छ. संभाजीनगर : २७ जुलै २०२५ ; आंबेडकरी शाहिरी चळवळीची लेखणी व बुलंद आवाज शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित अभिवादन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या ३० जुलैला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. शाहीर विजयानंद जाधव प्रतिष्टान ,छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. …