Eknath shinde meet with Amit shah Photo source -eknath shinde FACEBOOK

एकनाथ शिंदेंची वारी ,दिल्लीच्या दरबारी

Eknath Shinde Narendra Modi And Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा (Eknath Shinde Delhi Visit) चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेतली. यावेळी राज्यातल्या महायुतीच्या अडचणींचा पाढा एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे…

Read More
anadacha shidha

‘आनंदाचा शिधा’ यंदा मिळणार का ?

Anandacha Shidha : अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) यंदा मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) सरकारवर ताण येत असल्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही. त्याचा परिणाम म्हणून आनंदाच्या शिधा योजनेला यंदा ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, शिवभोजन थाळी (Shiv Bhojan…

Read More
divya deshmukh with cm (1)

दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान -मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस 

नागपूर : भारतीय बुद्धीबळपटू आणि नागपूर कन्या दिव्या देशमुखने (Divya deshmukh) यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला. दिव्याने अवघ्या 19 व्या वर्षी हा दैदीप्यमान कामगिरी बजावत इतिहास घडवला. त्यामुळेच, महाराष्ट्र कन्या असलेल्या दिव्याचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. नागपूर येथील आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिव्याच्या कामगिरीचं कौतुक करत, मला तिहेरी…

Read More
manikrao kokate

Manikrao Kokate: कृषीमंत्रिपदावरुन हटवल्यानंतर कोकाटेची पहिली प्रतिक्रिया I AM VERY HAPPY..

Manikrao Kokate: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत. दरम्यान, कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी…

Read More
chagan bhujbal

Chhagan Bhujbal : अजित पवारांनी मला कृषिमंत्रिपदाची ऑफर दिली होती; छगन भुजबळांचा दावा

Chhagan Bhujbal : कृषी खाते राज्यभरात चर्चेत आलेले असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केलाय. Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) रमी खेळत असल्याचा व्हिडीओ उघड केला होता. यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. आता माणिकराव कोकाटे…

Read More