
Manikrao Kokate: कृषीमंत्रिपदावरुन हटवल्यानंतर कोकाटेची पहिली प्रतिक्रिया I AM VERY HAPPY..
Manikrao Kokate: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत. दरम्यान, कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी…