
15 ऑगस्टला कल्याण-डोंबिवलीत चिकन, मटनची दुकान बंद, पालिकेचा आदेश
Jitendra Awhad on Meat Ban : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. Jitendra Awhad on Meat Ban : कल्याण-डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation) प्रशासनाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला…