मुख्य बातम्या
The Elephant Whisperers

हत्ती आणि माणसाच्या नात्यावर भाष्य करणारी डॉक्युमेंट्री ; ऑस्कर जिंकलेली ‘द एलीफेंट व्हिस्परर्स’

The Elephant Whisperers : पण आज आम्ही तुम्हाला एका 41 मिनिटांच्या Documentary बद्दल सांगणार आहोत, जी महावत आणि हत्ती यांच्यातील नात्यावर आधारीत आहे. The Elephant Whisperers : सध्या कोल्हापुरातील माधुरी नावाची हत्तीण गुजरातमधील वनतारामध्ये हलवण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. अनेक वर्ष कोल्हापुरात वाढलेली माधुरी आता दुसऱ्या राज्यात गेल्याने स्थानिक भावूक झालेले पाहायला मिळाले आहेत. दरम्यान,…

Read More
mahavedi hattin

Mahadevi Elephant Kolhapur: महाराष्ट्राची वनसंपदा महादेवी हत्तीण ; अंबानींच्या वनतारामध्ये

Madhuri Elephant Kolhapur: महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात एक लाख 25 हजार 353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. Madhuri Elephant Kolhapur: कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला (Madhuri Elephant Kolhapur) गुजरातच्या वनतारामध्ये (Vantara Elephant) सोपवण्यात आले. यावेळी हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भावूक…

Read More
narendra modi image

Narendra Modi : सिंधूपासून ते सिंदूरपर्यंत भारताची कारवाई, दहशतवाद्यांच्या पाकिस्तानी आकांना मातीत गाडलं; नरेंद्र मोदींचे संसदेतील भाषण जशास तसं

Narendra Modi Speech On Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला, 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढलं असा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणाऱ्या आकांची आजही झोप उडाली असं नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला…

Read More

शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन मैफिल

छ. संभाजीनगर  : २७ जुलै २०२५ ;  आंबेडकरी शाहिरी चळवळीची लेखणी व बुलंद आवाज शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित  अभिवादन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या ३० जुलैला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. शाहीर विजयानंद जाधव प्रतिष्टान ,छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.       …

Read More

Uddhav thakare on Raj Thakare होय , ठाकरे बंधू एकत्रच : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Raj Thackeray: मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. Uddhav Thackeray On Raj Thackeray मुंबई: ठाकरे बंधू एकत्रच आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कधीही भेटू शकतो. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का?, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी…

Read More

Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीत दोन्ही शिवसेना सत्तेसाठी एकत्र

सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी ठाकरेंच्या सेनेचे राजेंद्र राठोड तर शिंदेंच्या शिवसेनेचे रंगनाथ वराडे यांची व्हा. चेअरमन पदावर निवड झाली. राजेंद्र राठोड आणि रंगनाथ वराडे यांच्या निवडीनंतर सोयगाव शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन समोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सध्या दोन्ही शिवसेनेतले तणाव सगळ्यांना माहिती आहेत मात्र तालुक्याच्या या निवडणुकीत आमदार…

Read More

PM KISAN : शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार कधी ? २० व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत बळीराजा

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांचं लक्ष पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 2000 कधी मिळणार याकडे लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून 18 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील अशा चर्चा होत्या. मात्र, आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000…

Read More

लोकशाहीरअण्णाभाऊ साठे स्मृतिदिन विशेष

अण्णाभाऊ साठे : (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा; जि. सांगली )….

Read More