pankaja munde

पंकजा मुंडे यांचे नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात ……

Pankaja Munde on Rajabhau Munde and Babri Munde : 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. Pankaja Munde on Rajabhau Munde and Babri Munde : मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघातील राजाभाऊ मुंडे (Rajabhau Munde) आणि…

Read More
जैन मुनी निलेशचंद्र विजय

Chitra Wagh Vs Jain Muni: कबुतर खान्यावरून जैन मुनी यांचा संताप

Chitra Wagh Vs Jain Muni: आधी जैन मुनी म्हणाले, आमचा समाज शांतताप्रिय, पुढच्याच वाक्याला म्हणतात, ‘धर्मासाठी शस्त्रंही उचलू’. दादर कबुतरखान्याबाहेर लाखभर जैन बांधव उपोषणाला बसणार Dadar Kabutar Khana: उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य घालण्याचा मनाई आदेश कायम ठेवल्यानंतर आता जैन समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. कबुतरखाने पुन्हा सुरु न झाल्यास येत्या 13 तारखेपासून…

Read More
Aditya-Thackeray-on-Eknath-Shinde

एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने सामने

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी मुंबई : नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे वरळीत आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. वरळीच्या कोळीवाड्यात दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बाजूला करण्याचं काम करण्यात आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार…

Read More
pune mahanagar palika

पुण्यात होणाऱ्या तीन नव्या महानगरपालिका कोणत्या ? अजित पवारांचं भाकित

पुणे: पुणे शहरामध्ये आत्ता दोन महानगरपालिका अस्तित्वात आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, या दोन महानगर पालिकांचा पुणे शहरात समावेश होतो. मात्र, पुणे महानगरपालिकेचा भाग असलेला हडपसर भागामध्ये स्वतंत्र महानगरपालिका करण्याची मागणी कायम होत असते. पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश झाला. आजही या गावांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास झालेला नाही. येथील पाणी कचरा व बेकायदा…

Read More
bhaskar jadhav with ramdas kadam

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam: रामदास नव्हे बामदास कदम, तो ठार येडा झालाय – भास्कर जाधव

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागलं आहे. रामदास नव्हे बामदास कदम, तो ठार येडा झालाय.., असं म्हणत भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. गुहागरमधील भाषणात…

Read More
Mukhyamantri-Majhi-Ladki-Bahin-Yojana-

मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती लाडक्या बहि‍णींना 12 वा हफ्ता मिळणार

कोल्हापूर : राज्यातील लाडक्या बहि‍णींना सरकारकडून मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहावी लागत असून 1500 रुपये बँक खात्यात कधी जमा होणार, याचीच वाट पाहिली जात आहे. आता, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन (Rakshabandhan) पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात होईल, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली….

Read More
Eknath shinde meet with Amit shah Photo source -eknath shinde FACEBOOK

एकनाथ शिंदेंची वारी ,दिल्लीच्या दरबारी

Eknath Shinde Narendra Modi And Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा (Eknath Shinde Delhi Visit) चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेतली. यावेळी राज्यातल्या महायुतीच्या अडचणींचा पाढा एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे…

Read More
Vantara zoo-anat Ambani photo

Mahadevi elephant Kolhapur: महादेवी हत्तीणीबाबत वनताराच म्हणणं तरी काय

Mahadevi elephant Kolhapur: या हत्तीणीला २०१२ पासुन ते २०२३ पर्यंत तेरा वेळा महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये बहुतेक वेळा वनखात्याच्या योग्य परवानगीशिवाय नेण्यात आले होते. महादेवी ही ३६ वर्षीय आशियाई हत्तीण असून तिने गेली ३३-३४ वर्षे कोल्हापूर, नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन बहत्तरक पट्टाचार्य जैन मठात काढली. तिला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गॅंगरीन होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली…

Read More
महाराष्ट्राच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो,

अबब ….. या शेतकऱ्यांना 2000 रुपयांऐवजी 7000 रुपये मिळाले ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या  (PM  Kisan Samman Nidhi Yojana) 20 व्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले. Agriculture News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 20 व्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले. परंतु आंध्र प्रदेशातील ( Andhra Pradesh ) शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अन्नदाता सुखीभव योजनेअंतर्गत 5000 रुपये अतिरिक्त मिळाले. जवळपास…

Read More
Dalit girls torture by Kothrud police

५ दिवस उलटूनही पोलीस टॅक्ट्रर घेईन ; कोथरूड पोलिसांविरोधात तरुणीचं पुढचं पाऊल …….

पुणे: कोथरुड पोलिसांकडून तरूणींना झालेल्या मारहाण प्रकरण चांगलंच तापलं आहे. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तथ्य नसल्याचं पत्र दिल्यानंतर त्या मुली आणि त्यांचे सहकारी आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालायत गुन्हा दाखल करण्याची हे सर्वजण मागणी करणार आहेत. उच्च न्यायालयात जाण्यासाठीची प्रक्रिया आणि पुरावे गोळा करायला त्यांनी सुरुवात केली…

Read More