मुख्य बातम्या
Dalit girls torture by Kothrud police

५ दिवस उलटूनही पोलीस टॅक्ट्रर घेईन ; कोथरूड पोलिसांविरोधात तरुणीचं पुढचं पाऊल …….

पुणे: कोथरुड पोलिसांकडून तरूणींना झालेल्या मारहाण प्रकरण चांगलंच तापलं आहे. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तथ्य नसल्याचं पत्र दिल्यानंतर त्या मुली आणि त्यांचे सहकारी आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालायत गुन्हा दाखल करण्याची हे सर्वजण मागणी करणार आहेत. उच्च न्यायालयात जाण्यासाठीची प्रक्रिया आणि पुरावे गोळा करायला त्यांनी सुरुवात केली…

Read More
bmc file photo

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय 

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. Maharashtra Election : दोन याचिका फेटाळल्यावॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य…

Read More
kothrudh polis station source: facebook

Pune Crime news: पुण्याच्या पोलिसांची भाषाच बघा

Pune Crime: कोथरुड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ झाल्याचा आरोप, पोलिसांकडून जातीवाचक शिवीगाळ अन् मारहाण? छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणात चौकशीवेळी हा प्रकार घडला. Pune Crime news: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला…

Read More
somnath-suryawanshi case

Somnath Suryawanshi Case: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Somnath Suryawanshi Case: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर एका आठवड्यात मृत्यूचे संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश…

Read More

शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन मैफिल

छ. संभाजीनगर  : २७ जुलै २०२५ ;  आंबेडकरी शाहिरी चळवळीची लेखणी व बुलंद आवाज शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित  अभिवादन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या ३० जुलैला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. शाहीर विजयानंद जाधव प्रतिष्टान ,छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.       …

Read More