Yugendra pawar

प्रत्येकी 20 लाख देऊन उमेदवारांना फोडलं; युगेंद्र पवारांचा आरोप

पुणे : बारामती नगरपालिका निवडणुकीत आमच्या उमेदवारांवर दबाव टाकण्यात येत आहे, चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन फोडण्यात आल्याचा आरोप आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी केला. जे लोकसभेला झालं, विधानसभेला झालं तेच आता नगरपालिका निवडणुकीतही होत आहे असंही युगेंद्र पवार म्हणाले. तसेच आमच्याविरोधात मोठी शक्ती आहे असं म्हणत युगेंद्र पवारांनी अजित पवारांकडे बोट…

Read More
Ajit Pawar photos

Ajit Pawar : माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे.

Ajit Pawar : माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळं माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात, तर बारामतीसारखं काम तुमच्याकडे करु शकतो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. अर्थमंत्री म्हणून मी याकडे बारकाईने लक्ष देईल. काही जण म्हणतात बारामती जिल्हा…

Read More
pune mahanagar palika

पुण्यात होणाऱ्या तीन नव्या महानगरपालिका कोणत्या ? अजित पवारांचं भाकित

पुणे: पुणे शहरामध्ये आत्ता दोन महानगरपालिका अस्तित्वात आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, या दोन महानगर पालिकांचा पुणे शहरात समावेश होतो. मात्र, पुणे महानगरपालिकेचा भाग असलेला हडपसर भागामध्ये स्वतंत्र महानगरपालिका करण्याची मागणी कायम होत असते. पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश झाला. आजही या गावांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास झालेला नाही. येथील पाणी कचरा व बेकायदा…

Read More
Dalit girls torture by Kothrud police

५ दिवस उलटूनही पोलीस टॅक्ट्रर घेईन ; कोथरूड पोलिसांविरोधात तरुणीचं पुढचं पाऊल …….

पुणे: कोथरुड पोलिसांकडून तरूणींना झालेल्या मारहाण प्रकरण चांगलंच तापलं आहे. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तथ्य नसल्याचं पत्र दिल्यानंतर त्या मुली आणि त्यांचे सहकारी आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालायत गुन्हा दाखल करण्याची हे सर्वजण मागणी करणार आहेत. उच्च न्यायालयात जाण्यासाठीची प्रक्रिया आणि पुरावे गोळा करायला त्यांनी सुरुवात केली…

Read More
bmc file photo

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय 

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. Maharashtra Election : दोन याचिका फेटाळल्यावॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य…

Read More
kothrudh polis station source: facebook

Pune Crime news: पुण्याच्या पोलिसांची भाषाच बघा

Pune Crime: कोथरुड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ झाल्याचा आरोप, पोलिसांकडून जातीवाचक शिवीगाळ अन् मारहाण? छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणात चौकशीवेळी हा प्रकार घडला. Pune Crime news: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला…

Read More
Dalit girls torture by Kothrud police

Pune Kothrud Dalit girls torture: पुण्यात पोलिसांच्या पापाची कथा

Pune crime news: पुण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप. रात्री तीन वाजेपर्यंत रोहित पवार, सुजात आंबेडकरांचा पोलीस आयुक्तालयात ठिय्या. Pune Kothrud Dalit girls torture: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित समाजाच्या तरुणींचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. कोथरुड पोलीस (Kothrud Police) ठाण्यातील वरच्या खोलीत आपला…

Read More
adabhau-with-raju-setti

इंदापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर, पण…

एकेकाळचे शेतकरी चळवळीतले सख्खे मित्र पण सध्या राजकारणामुळं दूर गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे आज एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. Pune : एकेकाळचे शेतकरी चळवळीतले सख्खे मित्र पण सध्या राजकारणामुळं दूर गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी ( Raju Shetti) आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख…

Read More