Prashant kishor

प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!

Prashant Kishor: बिहार विधानसभा निवडणुकीचे दुष्परिणाम आता राजकीय पक्षांमध्ये दिसून येत आहेत. बिहार निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरी थेट रामायण घडले. ज्या मुलीनं किडनी दिली त्या रोहिणी आचार्य यांनी थेट घरावर तुळशीपत्र ठेवले. तेजस्वी यादव आणि रोहिणी यांच्यात जोरदार वाद झाल्याची चर्चा रंगली. यानंतर आता प्रशांत किशोर यांच्या जन सुराज…

Read More
Ajit Pawar photos

Ajit Pawar : माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे.

Ajit Pawar : माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळं माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात, तर बारामतीसारखं काम तुमच्याकडे करु शकतो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. अर्थमंत्री म्हणून मी याकडे बारकाईने लक्ष देईल. काही जण म्हणतात बारामती जिल्हा…

Read More
womans_murder_in_one_side_love

एकतर्फी प्रेमातून केली महिलेची हत्या, चित्रपटालाही लाजवेल असा बनाव रचत केला घुमजाव; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका विवाहित पुरूषाला अटक करण्यात आली आहे. प्रेमात अपयश आल्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. यासंबंधीचे वृ्त्त एनडिटीव्हिने दिले आहे. काय आहे प्रकरण?३२ वर्षीय श्वेता पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर ती पालकांच्या घरी राहायची. उपजीवीकेसाठी ती कामाला जात असे.कामावरच तिला रवी…

Read More
suprim court

सर्वोच न्यायालयाचे ईडीला खडे बोल

बदमाशांसारखे वागू नका, भामटेपणा सोडा, Supreme Court on ED : सर्वोच्च न्यायालयाने ईडीला कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचा कडक इशारा दिलाय. शिवाय, बदमाशांसारखे वागू नका. भामटेपणा सोडा, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि.7) ईडीला झाप झापलंय. न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्जल भूयान आणि एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने जुलै 2022 मध्ये…

Read More
gold-rate.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्यानंतर सोने चांदीच्या दरात जोरदार तेजी

Gold Rate नवी दिल्ली: सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 596 रुपयांनी वाढून 100672 रुपयांवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात 1154 रुपये प्रति किलो अशी वाढ पाहायला मिळाली. चांदीचे दर आता 113576 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे दर 103692 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह चांदीचे एका किलोचे…

Read More
Eknath shinde meet with Amit shah Photo source -eknath shinde FACEBOOK

एकनाथ शिंदेंची वारी ,दिल्लीच्या दरबारी

Eknath Shinde Narendra Modi And Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा (Eknath Shinde Delhi Visit) चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेतली. यावेळी राज्यातल्या महायुतीच्या अडचणींचा पाढा एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे…

Read More
Vantara zoo-anat Ambani photo

Mahadevi elephant Kolhapur: महादेवी हत्तीणीबाबत वनताराच म्हणणं तरी काय

Mahadevi elephant Kolhapur: या हत्तीणीला २०१२ पासुन ते २०२३ पर्यंत तेरा वेळा महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये बहुतेक वेळा वनखात्याच्या योग्य परवानगीशिवाय नेण्यात आले होते. महादेवी ही ३६ वर्षीय आशियाई हत्तीण असून तिने गेली ३३-३४ वर्षे कोल्हापूर, नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन बहत्तरक पट्टाचार्य जैन मठात काढली. तिला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गॅंगरीन होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली…

Read More
महाराष्ट्राच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो,

अबब ….. या शेतकऱ्यांना 2000 रुपयांऐवजी 7000 रुपये मिळाले ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या  (PM  Kisan Samman Nidhi Yojana) 20 व्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले. Agriculture News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 20 व्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले. परंतु आंध्र प्रदेशातील ( Andhra Pradesh ) शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अन्नदाता सुखीभव योजनेअंतर्गत 5000 रुपये अतिरिक्त मिळाले. जवळपास…

Read More
modhi with tramp (1)

Donald Trump : भारतावरील टेरिफ वाढवणार डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

Donald Trump Tariff On India : रशियाकडून सुरू असलेल्या तेल खरेदीमुळे अमेरिका भारतावर पुन्हा एकदा संतापला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली. ट्रम्प यांनी भारतावर आरोप केला की तो रशियाकडून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करून, ते आंतरराष्ट्रीय बाजारात महाग विकतो आणि मोठा नफा कमावतो….

Read More
bmc file photo

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय 

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. Maharashtra Election : दोन याचिका फेटाळल्यावॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य…

Read More