मुख्य बातम्या

नखांचा रंग सांगतो तुमचं आरोग्य

सामान्यतः नखं गुलाबीसर आणि पारदर्शक दिसतात. पण काहीवेळा नखं पांढरट किंवा फिकट दिसू लागतात, ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. सामान्यतः नखं गुलाबीसर आणि पारदर्शक दिसतात. पण काहीवेळा नखं पांढरट किंवा फिकट दिसू लागतात, ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. मात्र, ही एक गंभीर आरोग्य संकेत असू शकतो. पांढरट दिसणं हे शरीरातील रक्तातल्‍या हिमोग्लोबिनच्या कमतरतेचं (anemia) लक्षण…

Read More
anadacha shidha

‘आनंदाचा शिधा’ यंदा मिळणार का ?

Anandacha Shidha : अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) यंदा मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) सरकारवर ताण येत असल्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही. त्याचा परिणाम म्हणून आनंदाच्या शिधा योजनेला यंदा ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, शिवभोजन थाळी (Shiv Bhojan…

Read More
dadar kabutar khana

कबुतरखाने बंद करण्यावरुनच भाजपमध्येच मतभेद 

Kabutar Khana मुंबई: उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने (Kabutar Khana) बंद केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दादरमधील कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आणि काही गुजराती तेथे एकत्र आले होते. यावेळी कबुतरांना खाऊ घातल्यास तुम्हाला त्यावर जेवढा टॅक्स लावायचा असेल तर…

Read More
doctor gopal file photo

50 वर्षे रुग्णसेवा;2 रुपये फीस घेणाऱ्या डॉक्टर गोपाल यांचं निधन

मुंबई : कोरोनापासून वैद्यकीय क्षेत्रावरील दृढविश्वास कमी झाला असून वैद्यकीय क्षेत्र हे सेवा नाही तर व्यवसाय झाल्याची धारणा सर्वसामान्यांची बनली आहे. कारण, गेल्या काही वर्षात रुग्णांच्या जीवाशी होत असलेला खेळ, पैशासाठी रुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि भरमसाठ बिलं पाहून डॉक्टर हे खरंच देव आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, गेल्या 2 पिढ्यांना…

Read More
pankaja munde

Pankaja Munde : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला एसटीपी प्लांटवर कारवाई करण्याचे आदेश

Pankaja Munde : ईडी वैगेरे कशा धाडी टाकतात, तशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसटीपी प्लांटवर धाडी टाका. प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जाते की नाही ते बघा, अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार…

Read More