मुख्य बातम्या
महाराष्ट्राच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो,

अबब ….. या शेतकऱ्यांना 2000 रुपयांऐवजी 7000 रुपये मिळाले ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या  (PM  Kisan Samman Nidhi Yojana) 20 व्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले. Agriculture News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 20 व्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले. परंतु आंध्र प्रदेशातील ( Andhra Pradesh ) शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अन्नदाता सुखीभव योजनेअंतर्गत 5000 रुपये अतिरिक्त मिळाले. जवळपास…

Read More
pm kisan yojna file photo

PM Kisan : पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग

वाराणसी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या बनौली गावातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणात आली. 20 व्या हप्त्याच्या माध्यमातून 9.7 कोटी शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पीएम किसान…

Read More
shirish gavas facwbook photo

Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं आजनिधन

YouTuber Shirish Gavas passes away : Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं आज (दि.2) निधन झालंय. वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. शिरीष गवस यांच्या निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिरीष गवस हे कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे वितरण करणार

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 20 हजार 500 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 20 वा हप्ता जारी करतील. याचा फायदा देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना होईल. सरकारने 2019 मध्ये ही मोठी डीबीटी योजना सुरू केली. आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत 19 हप्त्यांद्वारे 3.69 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या…

Read More
manikrao kokate

Manikrao Kokate: कृषीमंत्रिपदावरुन हटवल्यानंतर कोकाटेची पहिली प्रतिक्रिया I AM VERY HAPPY..

Manikrao Kokate: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत. दरम्यान, कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी…

Read More
adabhau-with-raju-setti

इंदापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर, पण…

एकेकाळचे शेतकरी चळवळीतले सख्खे मित्र पण सध्या राजकारणामुळं दूर गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे आज एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. Pune : एकेकाळचे शेतकरी चळवळीतले सख्खे मित्र पण सध्या राजकारणामुळं दूर गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी ( Raju Shetti) आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख…

Read More
chagan bhujbal

Chhagan Bhujbal : अजित पवारांनी मला कृषिमंत्रिपदाची ऑफर दिली होती; छगन भुजबळांचा दावा

Chhagan Bhujbal : कृषी खाते राज्यभरात चर्चेत आलेले असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केलाय. Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) रमी खेळत असल्याचा व्हिडीओ उघड केला होता. यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. आता माणिकराव कोकाटे…

Read More