मुख्य बातम्या
shirish gavas facwbook photo

Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं आजनिधन

YouTuber Shirish Gavas passes away : Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं आज (दि.2) निधन झालंय. वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. शिरीष गवस यांच्या निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिरीष गवस हे कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली…

Read More
divya deshmukh with cm (1)

दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान -मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस 

नागपूर : भारतीय बुद्धीबळपटू आणि नागपूर कन्या दिव्या देशमुखने (Divya deshmukh) यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला. दिव्याने अवघ्या 19 व्या वर्षी हा दैदीप्यमान कामगिरी बजावत इतिहास घडवला. त्यामुळेच, महाराष्ट्र कन्या असलेल्या दिव्याचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. नागपूर येथील आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिव्याच्या कामगिरीचं कौतुक करत, मला तिहेरी…

Read More
The Elephant Whisperers

हत्ती आणि माणसाच्या नात्यावर भाष्य करणारी डॉक्युमेंट्री ; ऑस्कर जिंकलेली ‘द एलीफेंट व्हिस्परर्स’

The Elephant Whisperers : पण आज आम्ही तुम्हाला एका 41 मिनिटांच्या Documentary बद्दल सांगणार आहोत, जी महावत आणि हत्ती यांच्यातील नात्यावर आधारीत आहे. The Elephant Whisperers : सध्या कोल्हापुरातील माधुरी नावाची हत्तीण गुजरातमधील वनतारामध्ये हलवण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. अनेक वर्ष कोल्हापुरात वाढलेली माधुरी आता दुसऱ्या राज्यात गेल्याने स्थानिक भावूक झालेले पाहायला मिळाले आहेत. दरम्यान,…

Read More