Leaders Team

शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन मैफिल

छ. संभाजीनगर  : २७ जुलै २०२५ ;  आंबेडकरी शाहिरी चळवळीची लेखणी व बुलंद आवाज शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित  अभिवादन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या ३० जुलैला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. शाहीर विजयानंद जाधव प्रतिष्टान ,छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.       …

Read More

Uddhav thakare on Raj Thakare होय , ठाकरे बंधू एकत्रच : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Raj Thackeray: मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. Uddhav Thackeray On Raj Thackeray मुंबई: ठाकरे बंधू एकत्रच आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कधीही भेटू शकतो. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का?, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी…

Read More

Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीत दोन्ही शिवसेना सत्तेसाठी एकत्र

सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी ठाकरेंच्या सेनेचे राजेंद्र राठोड तर शिंदेंच्या शिवसेनेचे रंगनाथ वराडे यांची व्हा. चेअरमन पदावर निवड झाली. राजेंद्र राठोड आणि रंगनाथ वराडे यांच्या निवडीनंतर सोयगाव शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन समोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सध्या दोन्ही शिवसेनेतले तणाव सगळ्यांना माहिती आहेत मात्र तालुक्याच्या या निवडणुकीत आमदार…

Read More

PM KISAN : शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार कधी ? २० व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत बळीराजा

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांचं लक्ष पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 2000 कधी मिळणार याकडे लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून 18 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील अशा चर्चा होत्या. मात्र, आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000…

Read More

लोकशाहीरअण्णाभाऊ साठे स्मृतिदिन विशेष

अण्णाभाऊ साठे : (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा; जि. सांगली )….

Read More